परत येणाऱ्या अनिवासी भारतीयांसाठी आरएफसी बचत खाते
चलन
यूएसडी, जीबीपी
निधी हस्तांतरण
बँकेमध्ये (स्वतः किंवा तृतीय पक्ष) विनामूल्य निधी हस्तांतरण.
नेट बँकिंगद्वारे मोफत NEFT/RTGS
व्याजदर
निर्धारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार वेळोवेळी बँकेने सांगितल्याप्रमाणे दर असेल आणि तो संकेतस्थळावर प्रदर्शित केला जाईल
कर आकारणी
निवासी पण साधारण निवासी नाही (आर.एन.ओ.आर.) अशी सद्यस्थिती (स्टेटस) राखून ठेवले तर आयकर कायद्यानुसार भारतात मिळालेल्या व्याजावरील करात सूट देण्यात आली आहे.