गोल्ड लोन

वैशिष्ट्ये

  • सोने मूल्याच्या 85% पर्यंत उपलब्ध कर्ज .
  • नाममात्र प्रक्रिया शुल्क
  • एक्सप्रेस क्रेडिट वितरण
  • परतफेडीसाठी सोप्या अटी
  • ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध .
  • मुदतीपूर्व कर्जफेडीसाठी शुल्क नाही
  • आकर्षक व्याजदर .
  • हॉलमार्क दागिन्यांसाठी व्याजदरात विशेष सवलत*
  • टी ए टी - 25 मिनिटे

अधिक माहितीसाठी

कृपया ‘GOLD’ हा एसएमएस 7669021290 वर पाठवा
8010968370 वर मिस्ड कॉल द्या

गोल्ड लोन

* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा

गोल्ड लोन

सर्व प्रकारच्या कृषी संबंधित क्रियाकलाप, व्यवसायाशी संबंधित क्रियाकलाप किंवा उपभोगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जाची आवश्यकता पूर्ण करणे.

अधिक माहितीसाठी

कृपया ‘GOLD’ हा एसएमएस 7669021290 वर पाठवा
8010968370 वर मिस्ड कॉल द्या

गोल्ड लोन

* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा

गोल्ड लोन

कोणतीही व्यक्ती जी सोन्याचे दागिने / नाणी यांचा कायदेशीर मालक आहे.

वित्ताचे प्रमाण

  • किमान कर्ज रक्कम – ₹20,000/-
  • कमाल कर्ज रक्कम – ₹30.00 लाख

अर्ज करण्यापूर्वी आपल्याकडे असणे आवश्यक आहे

  • के.वाय.सी. कागदपत्रे (ओळखपुरावा आणि पत्त्याचा पुरावा)
  • सोन्याचे दागिने / नाणे जे तारण ठेवले जाऊ शकते.
  • जमिनीच्या मालकीचे तपशील, जर उद्देश कृषी संलग्न क्रियाकलाप असेल आणि कर्जाची रक्कम ₹2.50 लाखांपेक्षा जास्त असेल

अधिक माहितीसाठी

कृपया ‘GOLD’ हा एसएमएस 7669021290 वर पाठवा
8010968370 वर मिस्ड कॉल द्या

गोल्ड लोन

* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा

गोल्ड लोन

व्याजदर

उत्पादने व्याजदर
शेतीसाठी गोल्ड लोन आणि ओव्हरड्राफ्ट @ १ वर्षाचा एमसीएलआर + बीएसएस (०.१५%)
अन्न व ऍग्रोसाठी गोल्ड लोन आणि ओव्हरड्राफ्ट @ आरबीएलआर + बीएसपी (०.२५%)
एमएसएमई आणि ओपीएससाठी गोल्ड लोन आणि ओव्हरड्राफ्ट @ आरबीएलआर + बीएसपी (०.६५%)
उपभोग/ बिगर प्राधान्य क्षेत्रासाठी गोल्ड लोन @ आरबीएलआर + बीएसपी (०.२५%)

प्रोसेसिंग चार्जेस

मर्यादा पीपीसी
०.५० लाख पर्यंत शून्य
०.५० लाख ते १.०० लाखांपर्यंत Rs.250/-
१.०० लाख ते ५.०० लाखांपेक्षा जास्त Rs.500/-
५.०० लाख ते १०.०० लाखांपर्यंत Rs.1000/-
१०.०० लाखांपेक्षा जास्त Rs.1500/-

इतर शुल्क

  • कृषी सुवर्ण कर्जासाठी जमिनीच्या नोंदी आणणे/पडताळणी करणे यासाठी कर्जदाराकडून प्रति खाते/नोंद रु.५०/- या दराने वसूल केलेले शुल्क.

अधिक माहितीसाठी

कृपया ‘GOLD’ हा एसएमएस 7669021290 वर पाठवा
8010968370 वर मिस्ड कॉल द्या

गोल्ड लोन

* अटी व शर्ती लागू होतात. अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा

गोल्ड लोन

  • सोन्याचे दागिने, अलंकार किंवा नाण्यांचे एकूण वजन सर्वप्रथम अंशांकित इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याचा वापर करून मोजले जाते. मोती, प्रवाळ, खडे, मिश्रधातू, धागे, लाख किंवा इतर कोणत्याही बाह्य पदार्थांसारख्या सोन्याव्यतिरिक्त इतर सर्व वस्तूंचे वजन एकूण वजनातून वजा केले जाते. मूल्यांकनाची चौकट पूर्णपणे धातूच्या मूळ मूल्यावर आधारित असते. त्यानंतर, कसोटी दगड चाचणी, नायट्रिक आम्ल चाचणी आणि सोन्याची शुद्धता तपासणारी यंत्रे (जिथे उपलब्ध असतील तिथे) यांसारख्या विश्वसनीय चाचणी पद्धतींचा वापर करून सोन्याच्या शुद्धतेचे मूल्यांकन केले जाते.
  • हे प्रमाणित वजन निव्वळ पात्र वजन दर्शवते, जे सोन्याचे दागिने/अलंकार किंवा नाण्यांच्या शुद्धतेवर आधारित पुढील मूल्यांकनाचा आधार बनते आणि मूल्यांकन केलेल्या मूल्याचा उपयोग एलटीव्ही गुणोत्तर निश्चित करण्यासाठी केला जातो.