ECLGS5.0 Scheme

उद्देश

अल्पकालीन तरलता तफावत दूर करण्यासाठी विद्यमान कर्जदारांच्या अतिरिक्त खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी

पात्रता

खालील अटी पूर्ण करणारे सर्व कर्जदार (एमएसएमई व बिगर-एमएसएमई):

  • 31.03.2026 रोजी “प्रमाणित श्रेणी” अंतर्गत निधी आधारित खेळते भांडवल मर्यादा
  • मंजुरी/वितरणाच्या तारखेस कर्जदार एनपीए नसावा

वित्तपुरवठ्याची रक्कम

प्रति कर्जदार कमाल 100 कोटी (विमान वाहतूक क्षेत्र वगळून)

मार्जिन

शून्य (विमान वाहतूक क्षेत्र वगळून)

व्याजदर

  • एमएसएमई – आरबीएलआर+0.75%, कमाल 9% प्रतिवर्ष
  • बिगर-एमएसएमई – एमसीएलआर+0.75%, कमाल 9% प्रतिवर्ष

शुल्के

  • पीपीसी: शून्य.
  • पूर्वपरतफेड दंड: शून्य.
  • इतर शुल्के: शून्य.

तारण

विद्यमान तारणांवर (प्राथमिक तसेच दुय्यम तारण) आणि ईसीएलजीएस 5.0 अंतर्गत कर्जातून निर्माण झालेल्या मालमत्तांवर प्रभार राहील

हमी

एनसीजीटीसीमार्फत शून्य हमी शुल्कासह संरक्षित. (संरक्षण: एमएसएमईसाठी 100% व बिगर-एमएसएमईसाठी 90%)