व्हिसा बिंगो डेबिट कार्ड

  • देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वापरासाठी
    *(आंतरराष्ट्रीय ईकॉम व्यवहारांना परवानगी नाही).
  • कार्डधारकांना पीओएस आणि ई-कॉमर्सवरील व्यवहारांसाठी स्टार पॉइंट्स मिळतील.

व्हिसा बिंगो डेबिट कार्ड

  • १५ ते २५ वयोगटातील तरुणांना दिले जाणारे कार्ड.

व्हिसा बिंगो डेबिट कार्ड

  • एटीएम - दररोज १५,००० रुपये
  • पीओएस+ईकॉम - दररोज ५०,००० रुपये

व्हिसा बिंगो डेबिट कार्ड

VISA-BINGO-DEBIT-CARD